संत परशराम महाराज विद्यालय पिंपळोद येथे नुकतीच पालक सभा आयोजित केली होती, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुख्याध्यापक मनोज देशमुख सर प्रभावी वक्त...
संत परशराम महाराज विद्यालय पिंपळोद येथे नुकतीच पालक सभा आयोजित केली होती, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुख्याध्यापक मनोज देशमुख सर प्रभावी वक्ते माकोडे, सर सचिन देशमुख सर, डांबरे सर, व सर्व शिक्षक वृंद गावातील निमंत्रित सर्व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत पालक सभा संपन्न झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज देशमुख सर, यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधत ते बोलत होते. आपल्या मुला मुलीवर लक्ष देणे गरजेचे आहे कारण त्यांच्या मनात काय चालले काय नाही कारण इंटरनेट सोशल मीडिया टीव्ही मोबाईल ने सर्वांना वेड लावला आहे, मोबाईल जेवढा चांगला तेवढा वाईट देखील आहे, आयोजित पालक सभेला उपस्थित असलेले हास्यकवी प्रशांत दामले श्री विनोद बोदडे, श्री कैलास मुटकरे, जेनपूर येथील गावंडे, आशा वर्कर सौ प्रज्ञा पडघामोल, सामाजिक कार्यकर्ते वाकोडे, सौ.शिल्पा कळणे ,डोफे ताई, सदार ताई, सौ.छाया कळणे मने ताई, वारके ताई, सतीश मुटकरे, यांच्या उपस्थितीत पालक सभा संपन्न झाली.
COMMENTS