आगर ग्रामपंचायत तालुका जुन्नर येथील ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग लोकांना 5%निधी चेकचे ग्रामपंचायतीने वाटप केले जुन्नर तालुक्यातील पहिली...
आगर ग्रामपंचायत तालुका जुन्नर येथील ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग लोकांना 5%निधी चेकचे ग्रामपंचायतीने वाटप केले जुन्नर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत असून 5%निधी दिव्यांग लोकांना वाटप करताना ग्रामपंचायत सरपंच श्रीमती नयनाताई तांबे व उपसरपंच श्री अन्वर पठाण ,ग्रामसेवक श्री संतोष बोर्हाडे साहेब व सदस्यांचा हस्ते दिव्यांग लोकांना चेक वाटप एकूण 40 दिव्यांग लोकांना प्रत्येकी 4000 रूपये चेक देण्यात आले आहे तालुक्यातील सर्वात प्रथम 5%निधी देणारी आगर ग्रामपंचायत आहे कोणतेही पाठपुरठा न करता 5% निधी दिव्यांग लोकांना दिला असै प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे अध्यक्ष श्री अरूण शेरकर यांनी सागितले आहे या वेळी ग्रामपंचायत सदस्य वैभव भास्कर ,तुषार वाणी, सचिन तांबे अमर नेटके, चांदबीताई पठाण, अलकाताई महाबरे,अनिताताई लांडगे, उज्वलाताई महाबरे, रुकेय्याताई पठाण,श्री राहुल मुसळे उपाध्यक्ष श्री राधेश्याम संस्था,
सचिन व्हावळ ,अब्दुला पठाण, सुनिल जंगम, गोरख नरविर व.कर्मचारी योगेश खिल्लारी, जमिर पठाण, लहानु नांगरे,अपेक्षा लांडगे व दिव्यांग बांधव व नागरीक उपस्थित होते या वेळी अरूण शेरकर अध्यक्ष यांनी ग्रामपंचायत आगर चे सरपंच ,उपसरपंच , ग्रामसेवक सर्व सदस्यांनचे कर्मचारी चे धन्यवाद आभार मानले
COMMENTS