प्रतिनिधी : नवनाथ मोरे आज दि . ११/०१/२०२४ रोजी महाराष्ट्र सर्वच तालुका रास्ता रोको ,थाळीनाद ,निदर्शने आंदोलने करत आहे म्हणून जुन्नर तालुक...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
आज दि . ११/०१/२०२४ रोजी महाराष्ट्र सर्वच तालुका रास्ता रोको ,थाळीनाद ,निदर्शने आंदोलने करत आहे म्हणून जुन्नर तालुक्यातील मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोन्ही रस्ते अडवून एक तास वाहतूक ठप्प झाली
यानंतर अनेक महिलांनी जोरदार घोषणा देत, सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या शिंदे ,अजित पवार फडणवीस सरकार होश मे आयो,मानधन नको वेतन हवे ,पोषण आहार दर्जा सुधारला पाहिजे ,अशा घोषणा एक तासभर परिसर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आवाज दुमदुमला ,त्यानंतर रॅली करत पंचायत समिती समोर गाणी गात शेवटी संजय साबळे यांचे जोरदार भाषणाने आंदोलनाचा समारोप झाला,जर महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन मागण्या सोडवल्या नाहीत तर यापेक्ष तीव्र आंदोलन केली जातील
यावेळी उपस्थित
शुभांगी शेटे अध्यक्ष ,लक्ष्मण जोशी सल्लागार जिल्हा राजेंद्र शेळके sfi विद्यार्थी संघटना, विश्वनाथ निगळे किसान सभा पुणे सचिव , युवक नेते संजय साबळे ,मनीषा भोर (सचिव ) सुशीला तांबे, रुक्मिणी लांडे ,जयश्री भागवत,कौशल्य बोऱ्हाडे , सीमा कुटे ,गीता शेटे , मीना मस्करे , सविता ताजने , मीरा आरोटे ,साधना मोजाड .इ
COMMENTS