मंचर : उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव मंचर कार्यालयातील अस्मिता भवन येथे ७६ वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी ८.५ मिनिट...
मंचर : उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव मंचर कार्यालयातील अस्मिता भवन येथे ७६ वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सकाळी ८.५ मिनिटांनी मा. उपविभागीय अधिकारी श्री गोविंद शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.
यावेळी नायब तहसीलदार श्री सचिन मुंढे, श्री राहुल नलावडे, श्री संजय अहिरे, श्री राहुल खैरनार, श्री डी बी उगले, श्री एजी होले, श्रीमती मंदाकिनी उगले, श्री एस पी सुपे, श्री जी.के शिंगाडे, श्री मनोज डोके, श्री लांगी, श्रीमती आशा निकम व इतर सर्व पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे सलामी पथक सह शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षक कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अस्मिता भवन येथे उपस्थित होते. नंतर कार्यक्रमाचे आभार झाले व कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS