क्राईमनामा Live : जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दौलत नाना शितोळे साहेब यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्य...
क्राईमनामा Live : जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दौलत नाना शितोळे साहेब यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात यावे अशी मागणी जय मल्हार संघटना उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष पुणे जिल्हा निरीक्षक बाळासाहेब शिरतार यांनी आज दिली आहे महाराष्ट्रात रामोशी समाज 70 लाख आहे आजपर्यंत रामोशी समाजात पर्यंत काही आले नाही अनेक सरकार आले अनेक सरकार गेले पण समाजामध्ये कुठल्याही नेत्याला संधी मिळाली नाही त्यामुळे भाजप पक्षाने शितोळे साहेबांना संधी द्यावे अशी मागणी रामोशी समाजाकडून करण्यात येत आहे दौलत नाना हे भाजप पक्षासोबत आहे भाजप पक्षांनी संधी दिली तर भाजप पक्षामागे संघटना भक्कम मागे उभे राहील. बाळासाहेब शिरतार संदिप शितोळे, लक्ष्मण चव्हाण, येपुल येरमल, गणेश गोफणे, संदिप गोफणे, दिपक गोफणे, अतुल गोपने, सचिन गोपने, गुलाब गुळवे, गंगाराम गुळवे, संभा गुळवे, अंकुश गुळवे, सतीश बोरुडे, गणेश गोफणे जय मल्हार संघटना जुन्नर तालुका यांच्या वतीने मागणी करण्यात आली
COMMENTS