ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील राळेगण गावचे सुपुत्र मयुर उंडे यांच्या जुन्नर शहर येथे मोरया मोबाई...
ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील राळेगण गावचे सुपुत्र मयुर उंडे यांच्या जुन्नर शहर येथे मोरया मोबाईल शॉपी नूतन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
दरम्यान मोरया मोबाईल शॉपी नूतन व्यवसायाच्या दुकानाचा शुभारंभ तुकाराम महाराज दुराफे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मयुर उंडे, निखिल गायकवाड, दिनेश उंडे, अजिंक्य नायकोडी, वरद घुले, रवी प्रजापती, लक्ष्मण उंडे, अशोक उंडे, गौतम उंडे, गोपिनाथ खिल्लारी, प्रकाश खिल्लारी, सुरेश उंडे, अर्जुन गायकवाड, उत्तम उंडे, दारकु उंडे, अर्जुन उंडे, वंडेकरमामा इतर मित्र परिवार पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
COMMENTS