आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर करा 'या' पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर. | CrimeNama
Loading ...

आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर करा 'या' पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर.

आरोग्य टिप्स : आजकाल सगळेच खूप धकाधकीच जीवन जगत आहेत. यासगळ्यामध्ये स्वत:ला टिकवून ठेवायचे असेल, तर प्रत्येकाला आप-आपल्या आरोग्याकडे लक्ष दे...



आरोग्य टिप्स : आजकाल सगळेच खूप धकाधकीच जीवन जगत आहेत. यासगळ्यामध्ये स्वत:ला टिकवून ठेवायचे असेल, तर प्रत्येकाला आप-आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

(Morning Breakfast Tips) यासाठी आहार हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामध्ये सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवनापर्यंतची सगळी नियमावली येते. आपल्याला माहित असेल की, सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचंच जड किंवा पचन्यास वेळ घेणारे अन्न खाऊ नये. (Morning Breakfast Tips) त्यापूर्वी द्रव्यजन्य पेयांचे सेवन करावे. परंतूसकाळी उठल्या-उठल्या नेमके काय प्यावे हे काहींना समजतं नाही. परंतू आज आम्ही तुम्हाला सकाळी कोणते प्येय तुम्ही घेऊ शकता, याविषयी सांगणार आहोत (Start Your Day With These 5 Nutritional Morning Drinks).



१. ग्रीन-टी (Green Tea)

जर तुम्हाला तुमची चरबी कमी करायचू असेल, तर दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करा. (Morning Breakfast Tips) या चहामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स (Vitamin-C And Antioxidants) भरपूर असतात. जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.

२. नारळ पाणी (Coconut Water)

तुमच्या दिवसाची सुरुवात नारळ पाण्याने करा. या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

३. लिंबू आणि चिया सीड्स (Lemon And Chia Seeds)

सकाळी लिंबू पाणी पिण्याबाबत तुम्ही अनेकांनी ऐकले असेल. तुम्ही त्यात चिया बिया देखील घालू शकता. यामुळे तुम्हाला दिवसाची सुरुवात करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळेल. याशिवाय हे पेय वजन कमी करण्यात आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity Power) वाढवण्यासही मदत करते.

४. ग्रिन ज्यूस (Green Juice)

फायबर आणि अँटिऑक्सिडंटने भरलेल्या या पेयाने तुमचा दिवस सुरू करा. तुम्ही पालक, केळ इत्यादी गोष्टी मिसळून ते तयार करूशकता. त्याची खासियत म्हणजे त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा फळेही घालू शकता.

५.कोरफडचा रस (Aloe Vera Juice)

कोरफडचा रस एक अशी गोष्ट आहे, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल. तुम्हाला त्याची चव आवडेलच असे नाही.

पण त्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. कोरफडीचा रस त्वचेच्या आरोग्यास चालना देण्याबरोबरच, पचन सुधारण्यासाठी आणि तोंडाच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक तत्वांनी भरलेला असतो.

त्यामुळे या पेयाने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.

त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर करा 'या' पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर.
आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर करा 'या' पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMbyhbZHFM9_FTcmiERan39URDc_QtPaPLttG4b8XkxtmMPhHIPk6bzCyb7nQw9-dizao9p1FilUzQXrhgG9zBtE6nw5Ka1gzlnwLf1XT3kJ_E-UH9wWxyz3Ou4gQnl_-biOoFwAby8N-Oox0G3_L6KIkXyUpZ7HhQ4dCWCZ284DmD-E7CeOGqEJ2Q/s1600/download.jpeg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMbyhbZHFM9_FTcmiERan39URDc_QtPaPLttG4b8XkxtmMPhHIPk6bzCyb7nQw9-dizao9p1FilUzQXrhgG9zBtE6nw5Ka1gzlnwLf1XT3kJ_E-UH9wWxyz3Ou4gQnl_-biOoFwAby8N-Oox0G3_L6KIkXyUpZ7HhQ4dCWCZ284DmD-E7CeOGqEJ2Q/s72-c/download.jpeg
CrimeNama
https://www.crimenama.com/2022/06/blog-post_17.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2022/06/blog-post_17.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content