शिवसेना ठाकरे गटाला धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी, बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ... | CrimeNama
Loading ...

शिवसेना ठाकरे गटाला धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी, बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ...

  राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी ...

 


राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पक्षांतराला वेग आला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमींग सुरू झालं आहे. आज काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा हिंगोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील भाजपनं मोठा धक्का दिला आहे, बड्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं शिवसेना ठाकरे गटासाठी मोधा धक्का मानला जात आहे.


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं, दरम्यान हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे, महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, पक्षाला लागलेली ही गळती रोखण्याचं मोठं आवाहन आता शिवसेना ठाकरे गटापुढे असणार आहे.


दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले, पूर्व विदर्भ युवासेना सचिव तसेच विदर्भातील पहिले आणि एकमेव गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. निलेश बेलखेडे यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील युवा वर्गात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. तर दुसरीकडे भाजपनं काँग्रेसला देखील मोठा धक्का दिला आहे, आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,35,Breakin,1,Breaking,3654,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1144,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,489,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,291,Maharashtra,1675,Mumbai,404,Nagpur,46,Nashik,56,Politics,598,Pune,1852,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,39,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: शिवसेना ठाकरे गटाला धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी, बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ...
शिवसेना ठाकरे गटाला धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडवर मोठी बातमी, बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnub5QcAM1TObdTagK83VgzD7LBL1hK89CQOKaN8zVbp0Q5xNa4ypHnlz-8qP8tWtVyExvymi_-MOGtpf15kHWiWO5ExCvFC6xXV-yNFWfXJVTmC6KojrVqlG8eXrdhWEsGapaDu0y0Co-IIrk6_LNEWp20dGNrYoxmjdT6Aac3yfwqB3jc-qONUjbyQY/s320/1001650386.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnub5QcAM1TObdTagK83VgzD7LBL1hK89CQOKaN8zVbp0Q5xNa4ypHnlz-8qP8tWtVyExvymi_-MOGtpf15kHWiWO5ExCvFC6xXV-yNFWfXJVTmC6KojrVqlG8eXrdhWEsGapaDu0y0Co-IIrk6_LNEWp20dGNrYoxmjdT6Aac3yfwqB3jc-qONUjbyQY/s72-c/1001650386.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_39.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_39.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content