विवाहित महिलेचं नको तसलंच काम, 27 वर्षीय तरुणाला फसवलं अन्... | CrimeNama
Loading ...

विवाहित महिलेचं नको तसलंच काम, 27 वर्षीय तरुणाला फसवलं अन्...

  सोशल मीडियावरील मेसेज पाठवणं ही एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक बनू शकते, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीने आपल्या चेह...

 


सोशल मीडियावरील मेसेज पाठवणं ही एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक बनू शकते, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीने आपल्या चेहऱ्याला फेस मार्क लावून नग्न व्हिडिओ दाखवण्याच्या बहाण्याने एक्स ट्विटटरवर रिक्वेस्ट पाठवली.

नंतर हे प्रकरण धमक्या, दबाव आणि लाखो रुपयांच्या खंडणीपर्यंत जाऊन पोहोचले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, तरुणाला जबरदस्तीने लग्न करण्यास देखील भाग पाडण्यात आले. परंतु लग्नाच्या निमित्ताचा चांगला वापर करून त्याची फसवणूक करण्यात आली. ट्विटवर भेटलेल्या एका तरुणीने त्याला पहिल्यांदा ब्लॅकमेल करण्यात आले, नंतर लग्नासाठी जबरदस्ती केली आणि नंतर रोख रक्कम आणि दागिने देखील तो घेऊन पळाला. पीडिता आता न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

ती नग्न व्हिडिओ शेअर करत होती आणि...


या प्रकरणातील पीडिताचं नाव हे भरत कुमार (वय 27) वर्षे असे आहे. दरम्यान, भरत हा आंध्र प्रदेश जिल्ह्यातील चेरालोपल्ली येथील रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. भरतच्या म्हणण्यांनुसार, 2019 मध्ये त्याच्या एक्स अकाउंटवर तरुणीने मेसेज केला होता. पैसे कमावण्याचा तो एक मार्ग असल्याचं महिलेनं म्हटलं होतं. ती नग्न व्हिडिओ शेअर करत होती आणि एक हजार रुपयांसाठी दहा मिनिटे ऑनलाइन नग्न पोज देखील द्यायची.


अनेकजण या प्रकरणात बळी ठरले आणि नंतर त्याने टेलिग्रामद्वारे चेहरा झाकण्यात आलेल्या महिलेचा नग्न व्हिडिओ पाहू लागला होता. नंतर येथूनच ब्लॅकमेलिंगची सुरुवात करण्यात आली. महिलेनं व्हिडिओंचे स्क्रीनशॉट घेतले आणि भरतला धमकावू लागली आणि हळूहळू त्याच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले.


तिनं ब्लॅकमेल करत भरतवर लग्नाचा दबाव आणला


तिनं ब्लॅकमेल करत, भरतवर लग्न करण्यास दबाव आणला होता. नंतर 2021 मध्ये दोघे लखनऊ आणि गोरखपूरमध्ये भेटले होते, नंतर तिथे त्यांनी दोन दिवस एकत्र घालवण्यास सुरुवात केली. नंतर 2023 मध्ये, महिलेनं हैदराबादला प्रवास केला आणि भरतला तिच्याशी लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती. नंतर दबाव आणि भीतीमुळे, भरतने मार्च 2025 एका मंदिरात तिच्याशी लग्न केले आणि नंतर कोर्ट मॅरेज देखील करण्यात आलं होतं.


पीडित व्यक्तीकडून तब्बल 40 हजार रुपये पैसे ऑनलाईन ट्रान्सफर


पीडित महिलेचा या प्रकरणात आरोप आहे की, विवाहानंतर महिलेचे वर्तन हे संशयास्पद राहिले होते. नंतर तिने दुसऱ्याच पुरुषाशी बोलणे सुरु ठेवले होते. पीडित व्यक्तीकडून तब्बल 40 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. नंतर भरतला कळले की तो पुरुष तिचा दसरा पती आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सांगण्यात आले की, तिला देवरियाला जावे लागले, कारण पहिल्या लग्नाशी संबंधित एक प्रकरण अद्यापही मिटलेलं नाही. पण भरतने देवरियाला जाण्यास पूर्णपणे नकार दिला होता, परंतु ती महिला चार लाख रोख रुपये आणि दागिने घेऊन पसार झाली होती, त्यानंतर ती सापडलीच नाही.


विश्वासघात झाल्याचे जाणवून, भरत कुमार आरोपी महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास आणि तिचे पैसे आणि दागिने परत मिळण्यासाठी देवरियाला गेले, नंतर त्याने पोलीस अधिकाऱ्यांना कामाबाबतची कबुली दिली आहे. भरतने दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी त्यांना परत येण्याचा देखील सल्ला दिला आणि सांगितलं की, लग्न आणि कथित फसवणूक आंध्र प्रदेशात झाली आहे, यामुळे गुन्हा देखील त्याच ठिकाणी दाखल करावा. तथापि, महिला पोलीस ठाण्याने पीडितेचा अर्ज स्वीकारला आहे.

या प्रकरणात पीडितेनं दावा केला की, देवरिया येथे पोहोचल्यानंतर त्याला कळले की, त्या महिलेने यापूर्वी अशाच प्रकारे अनेक पुरुषांना फसवले होते. तिच्या पद्धतींमध्ये सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशीच संपर्क साधणे, त्यांना ब्लॅकमेल करणे, त्यांच्याशी विवाह करणे आणि नंतर पैसे घेऊन पळ काढणे असे प्रकार सुरुच होते. सध्या पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. संबंधित आरोपी महिलेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई आणि त्याच्या कष्टाचे पैसे परत मिळवण्याची शक्यता वर्तवली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3703,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1182,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1861,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: विवाहित महिलेचं नको तसलंच काम, 27 वर्षीय तरुणाला फसवलं अन्...
विवाहित महिलेचं नको तसलंच काम, 27 वर्षीय तरुणाला फसवलं अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh19ayJ2lgBSmpphJIkYcHo4wNKGN5d5KsUlv3DOkdiCdSLfqGMiVFcyi5S2UAppgFf2Aw70PQ5LULsVnbO5eAl4e2a5NuWZ6use_XM_g6CpIHvNMxQI6YCUZDJHB9VG0Pqs4kLmRGjch-je44WwJUPqThmgm5S9TN7YmmeODwPZL6JV_YqkmprWXNQKw4/s320/1001660103.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh19ayJ2lgBSmpphJIkYcHo4wNKGN5d5KsUlv3DOkdiCdSLfqGMiVFcyi5S2UAppgFf2Aw70PQ5LULsVnbO5eAl4e2a5NuWZ6use_XM_g6CpIHvNMxQI6YCUZDJHB9VG0Pqs4kLmRGjch-je44WwJUPqThmgm5S9TN7YmmeODwPZL6JV_YqkmprWXNQKw4/s72-c/1001660103.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/27.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/27.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content