राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता चांगलाच पेटलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा कार्यकर्त्यांना भडकवत असल्याचे देखील अ...
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता चांगलाच पेटलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा कार्यकर्त्यांना भडकवत असल्याचे देखील अनेकांचे म्हणणे आहे. त्यातच आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतंच ओबीसींच्या बाजूने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडताना, ओबीसी हा २७४ जातींचा समावेश असलेला एक वर्ग आहे, ती जात नाही. मराठा समाजाला EWS चे आरक्षण दिले तेव्हा ओबीसी समाजाने विरोध केला नव्हता. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, कारण ओबीसींच्या आरक्षणात आधीच मोठी गर्दी आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता चांगलाच पेटलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा कार्यकर्त्यांना भडकवत असल्याचे देखील अनेकांचे म्हणणे आहे. त्यातच आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतंच ओबीसींच्या बाजूने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडताना, ओबीसी हा २७४ जातींचा समावेश असलेला एक वर्ग आहे, ती जात नाही. मराठा समाजाला EWS चे आरक्षण दिले तेव्हा ओबीसी समाजाने विरोध केला नव्हता. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, कारण ओबीसींच्या आरक्षणात आधीच मोठी गर्दी आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना, मराठवाड्यात मागसवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. ओबीसी हा एक वर्ग आहे. ती जात नाही. त्यात २७४ जाती आहे. त्यामुळे कोणत्या एखाद्या जातीसाठी आम्ही लढत नाही. EWS चे आरक्षण जेव्हा दिलं ते खास मराठा समाजासाठी दिलं होतं. त्यावेळी आम्ही विरोध केलेला नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. इथे आधीच खूप जास्त गर्दी आहे. जर तुम्ही आलात तर तुमचाही फायदा होणार नाही, आमचाही होणार नाही.
COMMENTS