ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण. | CrimeNama
Loading ...

ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण.

  रायगड: पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळली. धावत्या कारवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने कारचं सनरुफ फोडून दगड कामध्ये पडला. कारम...

 


रायगड: पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळली. धावत्या कारवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने कारचं सनरुफ फोडून दगड कामध्ये पडला. कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे येथून मानगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत होते. कार ताम्हिणी घाटातून जात असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली. दरडीचे मोठे दगड थेट धावत्या कारवर येऊन पडले. दरडीचे दगड कारचे ‘सनरुफ’ (Sunroof) फोडून थेट कारच्या आतमध्ये पडले. यावेळी कारमध्ये बसलेल्या स्नेहल गुजराती (वय ४३) या महिलेच्या डोक्याला दगड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.


स्नेहल गुजराती यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा दुर्देवाने कारमध्येच मृत्यू झाला. स्नेहल गुजराती या महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


दरम्यान, मानगाव पोलीस या घटनेचा पंचनामा करत असून, घाटरस्त्यावरील दरडी कोसळण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून जोर धरत आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,78,Amaravati,14,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,3478,Buldhana,15,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1006,Dhule,12,Entertainment,54,Gadchiroli,5,Health,449,India,427,Jalgaon,29,Jalna,13,Kolhapur,21,Lifestyle,286,Maharashtra,1613,Mumbai,388,Nagpur,39,Nashik,53,Politics,587,Pune,1816,Raigad,23,Ratnagiri,19,Sangali,27,Satara,45,Sindhudurg,5,Solapur,35,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण.
ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZsYPA5DrwBk9hChaXhaIsA1k0Bqb1Zm63JPVtnlChPZbEEv_RDtbyNwKpZ5jD4YCRWouyHEjb8_2FHnaX60jZIXUAIzhMCMMc6dv8tlWL9UkG92NfjLpOislP-SoqSz2Tm-Rm1IVsouqPl1ycIAhkPPBPS4JdJsW_0xHaJZyLIu2ZruJklxUcSvJYBEI/s320/1001451365.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZsYPA5DrwBk9hChaXhaIsA1k0Bqb1Zm63JPVtnlChPZbEEv_RDtbyNwKpZ5jD4YCRWouyHEjb8_2FHnaX60jZIXUAIzhMCMMc6dv8tlWL9UkG92NfjLpOislP-SoqSz2Tm-Rm1IVsouqPl1ycIAhkPPBPS4JdJsW_0xHaJZyLIu2ZruJklxUcSvJYBEI/s72-c/1001451365.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_433.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/blog-post_433.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content