टॉप ५ बातम्या १).स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाली तरी पश्चिम भागातील प्रश्न प्रलंबित - देवराम लांडे यांची नाराजी. २).स्वातंत्र्य दिनी डिसेंट...
टॉप ५ बातम्या
१).स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाली तरी पश्चिम भागातील प्रश्न प्रलंबित - देवराम लांडे यांची नाराजी.
२).स्वातंत्र्य दिनी डिसेंट फाउंडेशनने केले ज्येष्ठाना आधार काठ्यांचे वाटप.
३).शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन.
४).उच्छिल शाळेत दहावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
५).जुन्नर शहर पोलीस दल व श्री शिव छत्रपती महाविद्यालय यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनी विविध उपक्रमांचे आयोजन.
COMMENTS