नागपूर : नागपूरच्या सीए रोडवरील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा भांडाफोड नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक स...
नागपूर : नागपूरच्या सीए रोडवरील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा भांडाफोड नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केला आहे. या घटनेमुले नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
परदेशातील काही युवतींना आणून देह व्यापार केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या छाप्यात उजबेकीस्थान मधील एका युवतीची सुटका करण्यात आली असून देह व्यापार करवून घेणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील काही दलालांच्या माध्यमातून ही रॅकेट देशातील मोठ्या शहरांमध्ये परदेशी युवतींना पाठवून ही अवैध व्यवसाय चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.
परदेशातील युवतींना नागपूर शहरात आणून देह व्यापार केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने टाकला आहे. दिल्लीतील काही दलालांच्या माध्यमातून ही रॅकेट देशातील मोठ्या शहरांमध्ये परदेशी तरुणींना पाठवून ही अवैध व्यवसाय चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS