प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर रांजणगाव गणपती दि ५. एप्रिल युवा सेना जिल्हा अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी सलग पाच दिवस कैंप घेऊन नवीन रेश...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
रांजणगाव गणपती दि ५. एप्रिल
युवा सेना जिल्हा अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी सलग पाच दिवस कैंप घेऊन नवीन रेशनकार्ड ,दुरुस्ती,नावे समाविष्ट करणे वा वगळण्यासाठी शिरुर तालुक्यात ईच्छुक असणारांसाठी केले हजारावर रेशनकार्ड वाटप, आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा समन्वयक अण्णा हजारे, शिरूर लोकसभा महिला संपर्कप्रमुख सारीकाताई पवार, शिवसेना महिला आघाडीच्या प्रा.सुरेखाताई निघोट , माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, सरपंच सुवर्णाताई वायदंडे, सोनेसांगवीच्या सरपंच रेखाताई काळे, उपसरपंच राहुल पवार,माजी सरपंच रघुनाथ फंड,शिवसेना तालुकाप्रमुख मल्हारी काळे, शहरप्रमुख रोहिदास खेडकर,युवासेनेचे वैभव खेडकर,वैढव ढोकले,रांजणगाव ग्रा पं सदस्य देविदास शेळके, आत्माराम खेडकर,विकास फंड,विलास बत्ते,संदिप कुटे,अनेक गावचे सरपंच, ग्रा.पं सदस्य सोसायटीचे चेअरमन मान्यवर व. मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते ऊपस्थित होते.
निवेदन गणेश शिंदे व रोहिदास खेडकर यांनी केले.
बापुसाहेब शिंद यांनी त्यांच्या आई कोशल्या शिंदे यांचे आशीर्वादाने पत्नी ग्रा.पं. सदस्या अर्चनाताई शिंदे व कार्यकर्त्यांनी करंजावणे,न्हावरे,सोनेसांगवी,वरुडे,टाकळी हाजी ,मलठण ,अमदाबाद अशा विविध गावांतील हजारावर जणांना रेशनकार्ड व दुरुस्त रेशनकार्ड मिळाल्याने, तसेच कोरोनायोद्धा, गावासाठी आपल्या विहिरीतील पाणी मोफत देणारे,अष्टविनायक यात्रा काढणारे,मुख्यमंत्री निधीतुन मदत करुन विविध कल्याणकारी योजनांचे फार्म भरुन गरजंना सदैव मदत करणारे दानशूर युवा सेनेचे बापुसाहेब शिंदे, ग्रा पं सदस्य अर्चना ताई शिंदे यांच्या विषयी समाधान व्यक्त करुन भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS