प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील गंगापूर बुद्रुक गावात भव्य नामांकित बैलगाडामालकांनी सहभाग घेतला, ज्य...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील गंगापूर बुद्रुक गावात भव्य नामांकित बैलगाडामालकांनी सहभाग घेतला, ज्यात प्रथम क्रमांकात तर घाटाचा राजा व फायनल चे मानकरी ठरले शर्यतीसाठी आबालवृद्ध, महिलाभगिनी व बैलगाडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
बैलगाडा शर्यतींचे आपल्या पहाडी आवाजात समालोचन नवनाथ वाळुंज ,तेजस बांगर, निवृत्ती भांड, अमित कुरकुटे यांनी केले तर गंगापूर यात्रा कमेटी अध्यक्ष शहाजी येवले सरपंच मंगल केदारी, उपसरपंच संदीप येवले बजरंग लोहोट,धनंजय येवले, सुभाष लोहोट, संजय लोहोट, धनंजय लोहोट,प्रविण येवले,तुकाराम केदारी,योगेश जाधव, प्रल्हाद येवले, विश्वनाथ लोहोट, सतीश लोहोट, सिताराम आवटे, बाळासाहेब आवटे, अमोल लोहोट, चिमाजी मधे,बाळासाहेब केदारी, श्रीराम येवले, मंगेश लोहोट, विलास येवले यांनी ऊत्तम नियोजन व व्यवस्था पाहिली. घडयाळावर राजेंद्र पानसरे तर निशान अमित केदारी व लेखनकाम विद्याधर येवले तुकाराम केदारी यांनी पाहिले.
COMMENTS