आज प्रत्येक जण आर्थिक ताणतणावात वावरत असताना दिसत आहे, मात्र यातून कुणीच कुणाला मदत करत नाहीत, त्यातून मानसिक ताणतणाव येतो मग माणूस नैरा...
आज प्रत्येक जण आर्थिक ताणतणावात वावरत असताना
दिसत आहे, मात्र यातून कुणीच कुणाला मदत करत नाहीत, त्यातून मानसिक ताणतणाव येतो मग
माणूस नैराश्यात जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला आर्थिक अडचणीतून कसे बाहेर पडायचं त्याचे
मार्ग सांगणार आहोत.
चला तर जाणून घेऊया या टिप्स.
1).आर्थिक अडचणीत कुणाकडेच पैसे मागू नका-
प्रत्येक जण आर्थिक अडचणीत असतो मात्र त्यातून तुम्ही इतरांकडे पैशाची मागणी
केल्यास त्यातून तुम्हाला काहीजण पैसे देतीलही मात्र तुमची गरज पूर्ण झाल्यावर
पुन्हा तुमच्यासमोर दुसरा खड्डा पडलेला दिसेल मग यातून तुम्ही स्वतच आर्थिक अडचणीतून
बाहेर पडायचा निर्णय घ्या व जमेल तेवढा कष्ट करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा.
2).बॅंकेतून कर्ज काढा- परंतु भरण्यासाठी
प्रयत्न करा.
तुम्ही आर्थिक अडचणीत असल्यास इतरांक़डे पैसे न
मागता बॅंकेतून कर्ज काढा व ते फेडण्याचा प्रयत्न करा.
3). पैसे मिळण्याचे मार्ग शोधा-
प्रत्येक कामातून
पैसे कसे मिळतील हे मार्ग शोधण्याचे प्रयत्न करा.
4).मित्र मैत्रिणींकडून आर्थिक अडचणीत सल्ला मागा-
आर्थिक अडचणीत असताना मित्र मैत्रिणींकडे पैसे न मागता त्यांचा सल्ला घ्या व
काम करून कुठून पैसे मिळतील त्याची तजवीज करा.
5).आत्महत्या दारू इतर गोष्टींपासून दूर रहा-
आर्थिक अडचणीत आल्यास आत्महत्या, दारू, व इतर गोष्टींपासून दूर रहा आपोआप मार्ग
मिळतील.
6).कामात सातत्य ठेवा.
COMMENTS