प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्याची माहिती फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व डॉ.संतोष घुले यांनी दिली.
राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे:
क्रिकेट स्पर्धा (मुले):-
विजेता संघ -समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे
उपविजेता संघ-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे
खो-खो स्पर्धा (मुली)
उपविजेता संघ-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे
पोस्टर सादरीकरण स्पर्धा (पदवी गट)-
प्रथम क्रमांक-
प्रतिक्षा दिनकर व ऐश्वर्या गौडा (अंतिम वर्ष बी.फार्मसी,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे)
द्वितीय क्रमांक-
आदित्य डेरे आणि मेहेर तांबोळी (तृतीय वर्ष बी फार्मसी,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे)
तृतीय क्रमांक-
अभिषेक कोळी (अंतिम वर्ष बी.फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे) व सानिका साळुंखे सानिका (तृतीय वर्ष बी फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
डिप्लोमा गट:-
तृतीय क्रमांक-
वैष्णवी मोरे व धनश्री आरोटे (द्वितीय वर्ष डी फार्मसी,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे)
एडीआर रिपोर्टिंग अँड मॉनिटरिंग स्पर्धा:-
पदविका गट:-
द्वितीय क्रमांक:
वैष्णवी मोरे व तृप्ती चौधरी (द्वितीय वर्ष डी फार्मसी,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे)
पेपर सादरीकरण स्पर्धा:-
पदविका गट:
तृतीय क्रमांक:
कौशल थोरात (द्वितीय वर्ष डी फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे)
खो-खो स्पर्धा (मुले):-
विजेता संघ:समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे
उपविजेता संघ-समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे
व्हॉलीबॉल स्पर्धा (मुले):-
विजेता संघ-समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे
उपविजेता संघ-समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे
फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा:-
प्रथम क्रमांक-
अभिषेक कोळी (अंतिम वर्ष बी.फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे) व सानिका साळुंखे (तृतीय वर्ष बी फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
वाद विवाद स्पर्धा:-
पदवी गट:
द्वितीय क्रमांक-
अवंतिका गवांदे व साक्षी घाडगे साक्षी (तृतीय वर्ष बी फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
पदविका गट:
द्वितीय क्रमांक-
वैष्णवी होले व अनुजा जोगडे (द्वितीय वर्ष डी फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
कबड्डी स्पर्धा (मुले):-
उपविजेता संघ:समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे
प्रश्नमंजुषा स्पर्धा:-
द्वितीय क्रमांक-
रमीराज शेख व साक्षी फुले (द्वितीय वर्ष डी फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे)
बॅडमिंटन,मॉडेल एक्स्पो,वादविवाद स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,पेपर सादरीकरण स्पर्धा तसेच थ्रोबॉल स्पर्धेतही समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व प्राचार्य,विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.क्रीडा शिक्षक सुरेश काकडे,डॉ.सचिन भालेकर,प्रा.महेश ठाणगे,प्रा.शुभम पाटे,आयपीए समन्वयक प्रा.अजय भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
COMMENTS