घोडेगाव दि ६ डिसेंबर ( प्रा. सतिश शिंदे ) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जनता विदयालयात अध्यक्षक्ष तुकाराम काळे सचिव विश्वास काळे, मार्...
घोडेगाव दि ६ डिसेंबर ( प्रा. सतिश शिंदे )
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जनता विदयालयात अध्यक्षक्ष तुकाराम काळे सचिव विश्वास काळे, मार्गदर्शक प्रा.अनिल निघोट व डॉ.एम.ए.खान बी.एड कॉलेज चे छात्रसेवा करत असलेले विदयार्थी माधवी वाडकर,अनिकेत खरात, मिनल बांगर ,केशर बोर्हाडे, सोनाली क्षिरसागर, रेश्मा बिबवे, दिपाली गायकवाड, सुकन्या हिंगे,मिना कोठावळे यांनी विदयार्थ्यांची जनता विदयालयात विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, चित्रकला स्पर्धा घेऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले तर घोडेगाव येथील अहिल्यादेवी होळकर चौकात युगप्रवर्तक प्रतिष्ठान यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना युगप्रवर्तरक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गौतम जी खरात, यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण ,वंदन करुन भारतीय संविधान राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मान्यवरांनी आदरांजली वाहीली.
यावेळी युगप्रवर्तक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गौतमजी खरात,कार्यकारी संचालक कविता खरात, प्रा.अनिल निघोट, पोलीस निरीक्षक किरण भालेकर, सरपंच आश्विनी तिटकारे ,उपसरपंच कपिल सोमवंशी, अमोल अंकुश मा सरपंच क्रांतीताई गाढवे, सोमनाथ काळे,रत्नाताई गाढवे संचालक बाजार समिती खंडु खंडागळे,प्रशांत माठे,सचीन जगदाळे,यशवंत काळोखे,रवी खाले,दयानंद मोरे पत्रकार किशोर वाघमारे, मोहसिन काठेवाडी,सार्थक काळोखे,कांचन गायकवाड, ज्योती घोडेकर सिमा वाघमारे माजी ग्राम पंचायत सदस्य ,पोलीस कर्मचारी व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS