प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याची माहिती समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल च्या इयत्ता नर्सरी ते बारावीपर्यंतच्या एकूण ३१७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यापैकी ७२ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,सुवर्णपदक,रोप्य पदक,कांस्यपदक व सरप्राईज गिफ्ट देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
रंगभरण स्पर्धा-
प्रथम क्रमांक-प्रभास बांगर
(छोटी सायकल व ट्रॉफी)
समृद्धी शेळके,सार्थक सुनील गोफणे यांना रंगभरण स्पर्धेमध्ये आर्ट मेरिट अवॉर्ड व ट्रॉफी मिळाली.
त्याचबरोबर पंचवीस विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले खालील प्रमाणे :-
सानवीकोरडे,गौरी चौधरी,भक्ती जाधव,कार्तिक बांगर,मुक्ता हाडवळे, शरण्या गुंजाळ,पारस मोरे,पवित्रा कादळे,तनिष्का खुटाळ,आलीना चौगुले,माही आहेर,स्वरा गुंजाळ,प्रांजल दाते,अनुष्का शिंदे
रौप्य पदक विजेते:-
साईराज भांबेरे,रुद्र भांबेरे श्रीणीका शेळके,मृण्मयी आल्हाट,संस्कृती देशमाने,शौर्य झावरे,स्वरा लेंडे,ईश्वरी भांबेरे, श्रावणी गुंजाळ,जिजा औटी, प्रगती औटी,मोईन आतार,ऋतू मटाले,आरुष नागरे,रेवा हांडे,स्वरा गुंजाळ
कांस्यपदक:-
स्वरा देशमाने,त्रिवेणी आग्रे,उर्वी बांगर,साक्षी आहेर,अभि सासवडे,रीधा आतार,आराध्या शिंदे,शरयू दाते, सानवी गुंजाळ
उत्तेजनार्थ:-
प्रणव राजदेव,अनय औटी,श्रुतिका आंधळे,प्रणव कोरडे
सरप्राईज गिफ्ट:-
श्लोक भांबेरे,यशश्री औटी,शुभदा पांडे
हस्ताक्षर:-
समृद्धी मेहर,श्रद्धा आग्रे,साक्षी आहेर,प्रांजल बोरचटे,रेवा हांडे-सुवर्णपदक
प्रिया राजदेव-रौप्यपदक
स्वरा धुमाळ,प्रांजल येवले-कांस्यपदक
सरप्राईज गिफ्ट व सुवर्णपदक:-
शरण्या गुंजाळ
ग्रीटिंग कार्ड:-
श्रावणी चौधरी,अमृता पाडेकर,समृद्धी शेळके-सुवर्णपदक
ग्रीटिंग कार्ड:-
श्रेया गोफणे-कांस्यपदक
फिंगर अँड थम प्रिंटिंग:-
जुई कोरडे,अनन्या पोटे-सुवर्णपदक
कोलाज मेकिंग:-
वंश बांगर-सुवर्णपदक
स्केचिंग:-
सार्थक गलांडे-रौप्य पदक
श्रेयस डोंगरे व सोहम शिरोळे-कांस्यपदक
टॅटू मेकिंग:-
श्लोक गलांडे-रोप्य पदक
कॅरी कॅचर:-
ऋतू मटाले-कांस्यपदक
मास्क मेकिंग:-
श्रेयश म्हस्के-सुवर्णपदक
या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
पारितोषिक वितरण समर्थ ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,क्रीडा संचालक एच पी नरसुडे व सखाराम मातेले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल पाडेकर व वैशाली सरोदे यांनी तर आभार रामचंद्र मते यांनी आभार मानले.
या सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कला स्पर्धेमध्ये निवड झाल्याची माहिती पर्यवेक्षक सखाराम मातेले यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,सारिकाताई शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभाग प्रमुख,शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS