प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज 21 जून 2024 रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यर यांनी स...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज 21 जून 2024 रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यर यांनी सर्व मुलांना योगाचे प्रात्याक्षित करून सर्व शिक्षक व विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आले.
या निमित्ताने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व योगा प्राणायाम, सर्व प्रकारचे व्यायाम यांचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिके घेऊन योगाचे आपल्या जीवनाचे महत्व याबाबत मार्गदर्शन श्री. सुभाष मोहरे यांनी केले तर प्रत्यक्ष योगामध्ये सहभाग सौ. स्मिता ढोबळे , सौ. आरती मोहरे व सौ. लिलावती नांगरे आणि श्रीम . नूतन साबळे तसेच विमल करवंदे हिराबाई नवले ह्या उपस्थित होत्या.
COMMENTS