जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघाची मंगळवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी मासिक सभा संपन्न झाली. या मासिक सभेमध्ये तालुक्य...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघाची मंगळवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी मासिक सभा संपन्न झाली.
या मासिक सभेमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या विविध समस्या व मागण्यांसदर्भात पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी कॉ. घोणे साहेब, कॉ. सुभाष तुळवे, कॉ. विरणक, कॉ. सांगडे, कॉ. शिंदे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS