मंचर - मिरके कुटुंब कडून माहिती मिळाल्याप्रमाणे मयत आदेश संदीप मिरके यांना, मिरके कुटुंब यांना न कळवता हॉस्पिटलमध्ये पळवण्यात आले. व वळती गा...
मंचर - मिरके कुटुंब कडून माहिती मिळाल्याप्रमाणे मयत आदेश संदीप मिरके यांना, मिरके कुटुंब यांना न कळवता हॉस्पिटलमध्ये पळवण्यात आले. व वळती गाव ते वाय.सी.एम हॉस्पिटल पर्यंत मोबाईल हा आकाश शेवाळे, यश शेवाळे, मंगेश लोखंडे, योगेश हिंगे,गणेश शिरसगर,व सोहम शेंडगे यांच्याकडे मोबाईल सतत असून मोबाईल ऑपरेट सोहम शेंडगे हा व्यक्ती करत होता. यांच्या ताब्यात असून एकमेकांशी सतत संपर्क मध्ये राहून संपूर्ण मोबाईल डेटा डिलीट करण्यात आले असून व्हाट्सअप द्वारा त्यांचे चॅट हे संपूर्णपणे नष्ट करण्यात आले, वाय.सी.एम हॉस्पिटल मध्ये मोबाईल मिळताच मोबाईल चेक केल्यास संपूर्ण व्हाट्सअप, इंस्टाग्राम, कॉलिंग लिस्ट, डिलीट करण्यात आले. कॉल लिस्ट मध्ये २४/०६/२०२३,रोजी, घटना घडण्याअगोदर कोणाकोणाचे कॉल आले व कॉन्फरन्स कॉल कोणाकोणाचे झाले याच्यावर जास्त जास्त लक्ष दिल्यास आपल्याला संपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता दाट आहे,त्यामुळे मोबाईल डाटा ची सखोल चौकशी करण्यासाठी फॉरेन्सि लॅब मध्ये पाठवून योग्य ते पुरावे आपणास मिळेल त्याकरिता मोबाईल मंचर पोलीस ठाणे यांच्या कडे सोपवण्यात येत आहे आपण मोबाईलच्या मदतीद्वारा लवकरात लवकर पुरावे मिळतील ही अपेक्षा, असे पत्रद्वारा वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष पंकज सरोदे यांनी मंचर पोलीस ठाणे यांना मोबाईल सोपवण्यात आले. प्रमुख उपस्थिती शिवाजी राजगुरू (तालुका अध्यक्ष), पंकज भाऊ सरोदे (तालुका उपाध्यक्ष) सुरेश रोकडे (तालुका सचिव), मधुकर चाबुकस्वार (तालुका महासचिव), साधू शेठ लवांडे (तालुका सल्लागार), रोहिदास शिशुपाल (तालुका सचिव), संभाजी राजगुरू (सचिव), रतन साबळे (सदस्य), शुभम जेटके (तालुका सचिव), दिपालीताई साबळे (तालुका अध्यक्षा), संगीता ताई मिरके (तालुका उपाध्यक्ष), शीतला ताई मोरे (तालुका सचिव), व प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक - वंचित बहुजन माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन) संपूर्ण कार्यकारणी आणि सदस्य
COMMENTS