प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे खानापूर जवळील मानमोडी डोंगरालगत तीन लेणी समुह आहेत हे लेणी समुह म्हणजे जागतिक कीर्तीचा वसा वारसा आहे. जुन्नर त...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
खानापूर जवळील मानमोडी डोंगरालगत तीन लेणी समुह आहेत हे लेणी समुह म्हणजे जागतिक कीर्तीचा वसा वारसा आहे. जुन्नर तालुक्यातील खानापूर जवळील वनक्षेञामध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्या प्लास्टिक आदी केरकचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे .काही तरूण पार्टी करण्यासाठी येत असावे म्हणून येवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या.
हा लेणी समुह पाहण्यासाठी बाहेरून अनेक पर्यटक व अभ्यासक या ठीकाणी येत आहेत बाहेरून येणारे पर्यटक व अभ्यासक या कचर्या मुळे नाराजी व्यक्त करीत आहे .पुरातत्व व वनविभागाने यांनी संयुक्तपणे लेण्याकडे जाणारा मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित करावा.आज आम्ही लेणीवर गेलो आसता तिथे ह्या गोष्टी आढळून आल्या त्यात पुरातत्व खात्याने लावले एक बोर्ड सुधा कोनी तरी काढून उपटून ठेवला आहे .आशा प्रकारचे नुकसान करत आहेत या पुढे कोनीही अशी नासधूस करतांना आढळून आल्यास कायदेशी कारवाई करण्यात येईल ही संपत्ती आपल्या देशाची आहे
म्हणून आज प्रबुध्दभारत फाऊंडेशन लेणी सर्वधक टीम चे गणेश वाव्हळ. ऊमेश वाघबंरे. मंगेश वाघमारे .यांनी दोन पोती दारुच्या रिकाम्या बाटल्या व प्लास्टिक गोळा करून परीसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला.
COMMENTS