प्रतिनिधी : शरद शिंदे जुन्नर तालुक्यातील सुराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सुर...
प्रतिनिधी : शरद शिंदे
जुन्नर तालुक्यातील सुराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सुराळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या समितीमधील अध्यक्ष अंकुश चव्हाण उपाध्यक्ष मंगेश शेटे सदस्य महेश मातेले निलेश चतुर बन्सी चतुर स्वप्नील मातेले शुभांगी शिंदे इनामदार ताई आदी मान्यवरांनी ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सन्मान केला यावेळी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS