आंबेगाव प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट. म्हाळुंगे पडवळ दि १३ जानेवारी ग्रामदैवत यात्रा म्हाळुंगे पडवळ येथे १२ ते १४ अशी ४५०बैलगाडयांसह प...
आंबेगाव प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट.
म्हाळुंगे पडवळ दि १३ जानेवारी
ग्रामदैवत यात्रा म्हाळुंगे पडवळ येथे १२ ते १४ अशी ४५०बैलगाडयांसह पार पडत असुन यात्रेस प्रा.सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख,प्रा.अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यांसहविविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या आणि यात्रेचे ऊत्तम केल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले.
पहिल्या दिवशी अनिल खंडु गाडे साकोरे ११.६१ सेकंद तर दुसरा दिवस अक्षय सोलाट ११.४९ सेकंदासह घाटाचा राजा ठरला. यात्रेत अनाऊंसर म्हणून बाळासाहेब टेमगीरे, बबनराव मेंगडे यांनी तर सेकंद अक्षय सोलाट, मोहन पडवळ, विशाल पडवळ तर निशान यांनी पाहिले. यात्रा कमिटी अध्यक्ष अध्यक्ष अण्णासाहेब पडवळ, उपाध्यक्ष तानाजी चासकर, सरपंच सुजाता चासकर, उपसरपंच विकास पडवळ, दत्तु आवटे, भाऊसाहेब चासकर,अमोल सैद,नितीन पडवळ, संदिप वाळुंज, प्रकाश आवटे,दत्ता नेटके, राहुल पडवळ,भरत पडवळ,प्रदिप डोके, राजु आवटे यांनी ऊत्तम नियोजन केले.
COMMENTS