अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी (बुलढाणा जिल्हा) संग्रामपूर तालुक्यामधील समाज क्रांती आघाडीचे कार्यकर्ते केशवराव गोविंद वानखडे, जनार्दन किसन...
अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी (बुलढाणा जिल्हा)
संग्रामपूर तालुक्यामधील समाज क्रांती आघाडीचे कार्यकर्ते केशवराव गोविंद वानखडे, जनार्दन किसनराव धूदळे, रमेश गणपत वानखडे, यांच्या शिष्टमंडळ सोबत व वृत्त संकलनाचे पत्रकाराचा विरोध करून अपमान केल्याबद्दल समाज क्रांती आघाडीचे सर्व संग्रामपूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चव्हाण यांच्या मार्फत सीईओ कलेक्टर जिल्हा अधिकारी सहित प्रतिलीपी स्वरूपात अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पंचायत समितीचे अधिकारी बी,डी,ओ, पायघन यांच्यावर कठोर कार्यवाही करून गुन्हे दाखल करणे गरजेचे असून या अधिकाऱ्याला कायमस्वरूपी निलंबनाची कार्यवाही व्हावी कारण ज्यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कोणतेही प्रकरण अथवा समस्या घेऊन पंचायत समितीमध्ये येतात त्यावेळी त्यांची आवभगत' मोठ्या उत्साहात राजेशाही सेवा व सन्मान केले जातो मग जनतेचे अनुसूचित जाती जमातीचे मूलभूत समस्या सामाजिक तत्व राजकीय न्याय करिता गेले असता समाज क्रांती आघाडीच्या कार्यकर्त्यांना अपमान पद वागणूक दिली व अपेक्षित समजून जातीय द्वेष वृत्ती वागणूक देऊन अनुसूचित जाती जमाती एक्टनुसार न्यून गंडाची वागणूक दिली असून विशेष की मागील दिनांक 19 डिसेंबर रोजी समाज क्रांती आघाडीचे कार्यकर्ते केशवराव गोविंद वानखडे यांच्यासह भरपूर कार्यकर्ते त्यांचे निवेदन व समस्यांचे निवारण करण्यासाठी बिडिओ पायघन यांच्या दलामध्ये पत्रकारास वृत्त संकलन करण्यासाठी नेले असता पंचायत समिती मधील व्हिडिओ पायघन यांनी पत्रकारास वृत्त संकलन करण्यास विरोध करून सर्वांच्या समक्ष अपमानास्पद वागणूक देऊन हकलून लावले असून अशा तानाशाही बिडिओ पायघन यांनीच पदाचा गैरवापर करून सर्व कार्यकर्ते व पत्रकार यांच्या मोठा अपमान केला आहे त्यामुळे समाज क्रांती आघाडीच्या वतीने तहसील दार यांच्यामार्फत निवेदन सादर करून त्याच्यात म्हटले आहे अशा बिडिओ वर कठोर कारवाई व्हावी अन्यथा समाज क्रांती आघाडी कडून आंदोलन छेडण्यात येईल
COMMENTS