मुंबई : मुंबई दादर या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने आदरणीय सुरेशजी मोहिते साहेब महाराष्ट्र सरचिटणी...
मुंबई : मुंबई दादर या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने आदरणीय सुरेशजी मोहिते साहेब महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या आदेशानुसार परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त मुंबईची लाईफ लाईन असणारे माथाडी कामगार, रिक्षावाले, फेरीवाले, हॉस्पिटल कर्मचारी, घर काम करणारे महिला, सर्व कामगारांच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येऊन या रॅलीमध्ये हजारो संख्येने शामिल झाले व अभिवादन करण्यात आले.
त्याच मुख्य भूमिका घेणारे प्रदीप गौतम साळवे नवी मुंबई निरीक्षक व घाटकोपर तालुका अध्यक्ष, सोबत असणारे, सुनील लोखंडे मुंबई सचिव, युसूफ भाई अन्सारी शिवाजीनगर मानखुर्द तालुका अध्यक्ष, शर्मिला ताई गायकवाड ठाणे जिल्हा निरीक्षक, गौतम गवई ठाणे जिल्हाध्यक्ष, पंकज सरोदे साहेब वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका उपाध्यक्ष, नयनाताई सरवडे अंबरनाथ तालुकाध्यक्ष, रमेश साळवे, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रमुख, नितीन गोरे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, विनोद नरवडे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष, सचिन साळुंखे मुंबई सचिव, रोहन भिसे, सिद्धार्थ आस्वारे घाटकोपर तालुका महासचिव, सचिन केदारे घाटकोपर तालुका सरचिटणीस, राहुल साळवे घाटकोपर तालुका सचिव, ए. आर पटेल कळवा मुंब्रा शहराध्यक्ष, बजरंग भाऊ तुपे माता रमाबाई आंबेडकर नगर रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष, सुरजभाई गिरी कामराज नगर रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष व सर्व युनियनचे कार्यकरणी उपस्थित होते.
COMMENTS