वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याच्या वतीने मंगळवार दिनांक १२/१२/२०२३रोजी माननीय शशिकांत जी भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली शाखा ओपनिं...
वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याच्या वतीने मंगळवार दिनांक १२/१२/२०२३रोजी माननीय शशिकांत जी भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली शाखा ओपनिंग च्या कार्यक्रमांतर्गत लांडेवाडी या ठिकाणी जी मीटिंग आयोजित केली होती तिथे मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडीची शाखा ओपनिंग करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष माननीय शिवाजी नामदेव राजगुरू यांनी या कार्यक्रमांमध्ये दिली वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष पंकज भाऊ सरोदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच आंबेगाव तालुका संपर्कप्रमुख धनेश राजगुरू त्याचप्रमाणे महिला आघाडीचे तरुण नेतृत्व असलेले धडाडीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष माननीय सौ, दिपालीताई साबळे त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष रेश्मा ताई राजगुरू तसेच धडाडीचे कार्यकर्ते महाळूंगचे सुरेश शिशुपाल रामदास लोखंडे रतन साबळे आणि प्रामुख्याने ज्यांच्या घरी या मीटिंग चे आयोजन केले होते ते माननीय शिवाजी लवांडे आशितोष लवांडे लालू लव्हांडे विक्रांत अल्हाट कळूराम अल्हाट शंकर अल्हाट संदीप राजगुरू सोमनाथ शिंदे सुनील शिंदे दत्ता शिंदे स्वप्नील शिंदे सागर शिंदे विनय अल्हाट आणि गावातील मोठ्या प्रमाणात तरुण युवक मंडळी आणि महिला मंडळी संगीता गावडे वंदना लवांडे मीना शिंदे दिपाली शिंदे या महिला कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन धनेश राजगुरू यांनी केले व आभार दिपाली ताई साबळे यांनी मानले
COMMENTS