व्रुत्तसंकलन - प्रा.अनिल निघोट सर मंचर दि.१ डिसेंबर मंचर येथील जीवन मंगल कार्यालयासमोर सायखेडा तालुका सटाणा येथुन पुण्याकडे भरधाव चाललेल्या...
व्रुत्तसंकलन - प्रा.अनिल निघोट सर
मंचर दि.१ डिसेंबर
मंचर येथील जीवन मंगल कार्यालयासमोर सायखेडा तालुका सटाणा येथुन पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीने आज पहाटे पाच वाजता धुक्यामुळे पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चालक पंकज खंडु जगताप वय ३६,मधुकर तुकाराम अहिरे वय ५२, शांताराम संभाजी अहिरे राहणार जायखेडा तालुका सटाणा हे तीन जण ठार तर तीन गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांना मंचर ऊपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस हवालदार राजेंद्र हिले व पोलीस कॉन्स्टेबल मोमीन घटनास्थळी हजर होते.
COMMENTS