मुंबई : इनोव्हेटीव मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकर्याने कार्यप्रतिम...
मुंबई : इनोव्हेटीव मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकर्याने कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराचे वाशी, नवी मुंबई येथे रविवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी जल्लोषात वितरण करण्यात आले.
पुणे येथील प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे यांना या वर्षाचा सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करत असल्याने तसेच निष्ठापूर्वक कामगिरी करत असल्याने त्यांना जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
प्रतिभा किर्तीकर्वे यांचे सामाजिक कार्य तळमळीने अतिशय चांगल्या सेवेने सुरू आहे.
त्यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजाविल्याने यंदाचा राज्यस्तरीय जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्कार नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरू एस.एन.पठान यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.
COMMENTS