भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सुमेध बुद्ध विहार गांधीनगर पिंपरी येथे रविवार 03/9/2023 रोजी सकाळ...
भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारिणीच्या
वतीने सुमेध बुद्ध विहार गांधीनगर पिंपरी येथे रविवार
03/9/2023 रोजी सकाळी प्रतिभा किर्तीकर्वे यांचे समता सैनिक दलाचे महान कार्य या
विषयावर सोप्या आणि सुंदर
भाषेत प्रवचन दिले.
हे मौल्यवान विचार ऐकण्यासाठी
खालील मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आयु
शामाताई जाधव या होत्या
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वांनी
पंचांग प्रणाम करून बुद्ध वंदना
त्रिशरण पंचशील व सुत्तपठण
घेण्यात आले इतर महिलाही
सहभागी होत्या सुमन शिंदे
सुमन गायकवाड सज्जांताई
गायकवाड जानकाबई गजभार
राधा गायकवाड सावंतताई गायकवाड जनाबाई वडमारे
इंदुबाई कांबळे कांता ढवळे
शांता गजभार शांता साळवे आणि लहान बालक बालके उपस्थित होते शेवटी वंदनाताई
गायकवाड यांनी सर्वांचे आभार
मानले व त्याच बरोबर सरणत्य
व पंचांग प्रणाम करून सर्वांनी
जयभीम ची घोषणा दिली
अध्यक्षा _शामाताई जाधव
सुमेध बुद्ध विहार
गांधी नगर पिंपरी

COMMENTS