मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणचे रेशनिंग दुकानामधील हा भेसळीचा प्रकार वारंवार सर्रास घडत आहे. या भेसळ मध्ये अक्षरशः देशामध्ये दगड ...
मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणचे रेशनिंग दुकानामधील हा भेसळीचा प्रकार वारंवार सर्रास घडत आहे. या भेसळ मध्ये अक्षरशः देशामध्ये दगड आणि ढेकूळ असे प्रकारचे मोठे मोठे खडे त्या रेशनिंगच्या गव्हामध्ये व तांदळामध्ये असतात.
आम्ही व नागरिकांनी दुकानदारांना वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, परंतु दुकानदार म्हणतात की, आम्ही आमच्या काही घरी पिकवत नाही आम्हाला वरूनच पुरवठा त्या प्रकारचा होता आहे असे आम्हाला उत्तरे मिळतात. म्हणून या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडी तर्फे या प्रकाराबद्दल तहसीलदार यांना या तक्रारीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका यांच्या वतीने देण्यात येणार आहे गहू आणि तांदूळ यामध्ये असणारे खडे याची खातरजमा स्वतः वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष पंकज भाऊ सरोदे यांनी केली उपाध्यक्ष साहेबांनी रेशनिंग दुकानदाराला विचारणा केली असता आमची काही चूक नाही आम्हाला पुरवठाच त्या प्रकारे होत आहे असे उत्तर उपाध्यक्ष यांना देण्यात आले अशा बऱ्याच सर्वसामान्यांची तक्रार वारंवार होत आहे निवेदन देऊ नये जर काही फरक नाही पडला तर वंचित बहुजन आघाडी तर्फे या प्रकाराबद्दल तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात येईल कळावे आपला वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका उपाध्यक्ष पंकज भाऊ सरोदे जय भीम जय लहुजी.
COMMENTS