प्रा. सतिश शिंदे - मुख्य संपादक बोतार्डे – जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे बोतार्डे पो. खानगाव ता. जुन्नर जि. पुणे येथील ग्रामपंचा...
प्रा. सतिश शिंदे - मुख्य संपादक
बोतार्डे – जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे बोतार्डे पो. खानगाव ता. जुन्नर जि. पुणे येथील ग्रामपंचायत स्तरावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोतार्डे येथे आज १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी जि.प. प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय दवाखाना येथील ध्वज फडकवून शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ८.३० वाजता शिला फलकाचे अनावरण करण्यात आले.
देशातील वीरांना वंदन करून आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर पंचप्रण शपथ व
त्यानंतर शाळेतील मुले व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी शिपाई कर्मचारी, शाळा मुख्याध्यापक,
शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस व ग्रामस्थांनी शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण
केले.
यावेळी बोतार्डे ग्रामपंचायतीचे सरपंच वंदना डोळस,
सदस्य जनार्दन मरभळ, सदस्या नलिनी तलांडे, सदस्या सुलोचना मरभळ, नांगरे भाऊसाहेब (
ग्रामसेवक ) मनोहर कोकाटे ( माजी सैनिक ) अमोल मरभळ ( पेसा अध्यक्ष ) कुलदिप कोकाटे
( पोलिस पाटील ), विश्वास मरभळ, समिर तलांडे, दगडू डावखर, बाळू खरात, नवनाथ खरात, लक्ष्मण डावखर, धर्मा मरभळ, सदानंद आमले पोपट मरभळ
( माजी ग्रा. पं. सदस्य ) रेखा मोहिते ( मुख्याध्यापिका ) तळपे मॅडम ( शिक्षिका ) देविदास आमले, मोहन दादाभाऊ मरभळ, सुरेश खरात (
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष जुन्नर तालुका ), हरिभाऊ रघतवान ( पशुवैद्यकीय
कर्मचारी ), अंगणवाडी सेविका शांताबाई मरभळ, अंगणवाडी मदतनीस गुणाबाई डोळस, संतोष
आमले ( शिपाई ) संतोष शिंदे ( पाणी पुरवठा कर्मचारी ) व ग्रामस्थ मोठ्या संख्येने
यावेळी उपस्थित होते.
COMMENTS