आंबेगाव - भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुक्यात सिध्दार्थ बुध्दविहार सिध्दार्थनगर पारगाव शिंगवे येथे दहा दिवसीय धम्म उपासिका शिबिराचे आ...
आंबेगाव - भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुक्यात सिध्दार्थ बुध्दविहार सिध्दार्थनगर पारगाव शिंगवे येथे दहा दिवसीय धम्म उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार दि.६/७/२०२३ ते शनिवार दि.१५/७/२०२३ या
दरम्यान भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या विषयावर अठरा
विषयावर केंद्रीय शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. याशिबीरात १८ महिला उपासिका
सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष कृ.का.साळवे होते.
COMMENTS