मुंबई : पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईच्या वतीने समितीचे मुंबई अध्यक्ष जेष्ठ वृत्तपत्र लेखक श्री राजेंद्र लकेश्री यांच्या, ६९ व्या वाढदिवसानि...
मुंबई : पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईच्या वतीने समितीचे मुंबई अध्यक्ष जेष्ठ वृत्तपत्र लेखक श्री राजेंद्र लकेश्री यांच्या, ६९ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यात जे जे धर्म शाळेतील वृध्दांना अन्नदान तसेच पत्रकार आणि अपंग व सामान्य गरजूंना मोफत छत्र्यांचे वाटप समितीच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र लकेश्री हे होते प्रास्ताविक भाषण समितीचे सरचिटणीस श्री आनंद मुसळे कार्याध्यक्ष कवी डॉ खंडू माळवे यांनी करत तसेच श्री राजेंद्र लकेश्री यांच्या सामाजिक कार्याचा आढावा सादर केला
या प्रसंगी सर्वश्री अशोक परब लियाकत अली सय्यद संतोष कोलगे बबन जोशी हिंदी पत्रकार सलिम सहजोदा तसेच पालक उत्कर्ष समितीने अध्यक्ष श्री उमेश जामसांडेकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री राजेश्वर जोगू उमेश गिरोला दत्ताराम वंजारे सत्यनारायण आसाम शेट्टी राजु गुज्जा हेमंत अर्जुनाला बावूय्या गुंडावेलू गणेश नेतीकर बाबी तळेकर प्रकाश बाडकर आणि दिपरत्नाकर सावंत यांनी विषेश परिश्रम घेतले
शब्दांकन डॉ खंडू माळवे
दि 22/07/2023
9699601248
9967394281
kharama60@gmail.com
******
Khandumalve9@gmail.com
COMMENTS