क्राईमनामा Live : बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय, धुळ व खडीचा वाहनचालकांना त्रास... | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय, धुळ व खडीचा वाहनचालकांना त्रास...

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलसर ते भिवाडे दरम्यानच्या आमलेवाडी, दत्तमंदिर, बोतार्डे, राळेगण, शिंदे तसेच घंगाळदरे या ठिकाणच्या रस्त्...



जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलसर ते भिवाडे दरम्यानच्या आमलेवाडी, दत्तमंदिर, बोतार्डे, राळेगण, शिंदे तसेच घंगाळदरे या ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यातील धुळ व खडी अस्ताव्यस्त पडल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. 

या गोष्टीकडे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

मागील तीन महिन्यापूर्वी या रस्त्याचे खड्डे तात्पुरती डागडुजी करून भरले होते मात्र येथील परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याने या भागातील नागरीक या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत, रस्त्यावरील धुळीने वाहनचालक व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, सदर रस्त्य‍ाचे काम ज्या ठेकेदाराने घेतले आहे त्यांनी रस्त्याला वरवरची मलमपट्टी केल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय व धुळमय झाला आहे.

या रस्त्याच्या साईडपट्टयांची तर पुरती दुर्दशा झालेली असून साईडपट्ट्यांना मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे व गवत वाढल्याने गटारे देखील बदं झाली आहेत, यामुळे पावसाळ्यात सदर रस्त्याच्या कडेच्या गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांना मोठे खड्डे पडतात याकडे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.

या ठिकाणावरून भिवाडे, सुकाळवेढे, हिवरे पठार, आंबे हातवीज, इंगळूण या गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.

सदर रस्त्यावर डांबर टाकूण रोडरोलरने दाबून रस्त्याला व्यवस्थित करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय, धुळ व खडीचा वाहनचालकांना त्रास...
क्राईमनामा Live : बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय, धुळ व खडीचा वाहनचालकांना त्रास...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNWLn8xpI20BGeRLN2BBAFF1MFPKY5BFyiD8tKBx-h55Ei4agUgGTl-7sOW0gkQBlKfywctBYS23TgWxn9Nlp_iP-AWoSy6Z0WYEfVoqmTB__8gzmrvCvDr8ziXKj_1MVirx_3W512SjkPUXI4CnpOIPujuJX0KHG4y6A0whkne3SxOydOkFBP-O5V/s320/a31a5c9c-a779-4403-aebc-07ccdf4b7521.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNWLn8xpI20BGeRLN2BBAFF1MFPKY5BFyiD8tKBx-h55Ei4agUgGTl-7sOW0gkQBlKfywctBYS23TgWxn9Nlp_iP-AWoSy6Z0WYEfVoqmTB__8gzmrvCvDr8ziXKj_1MVirx_3W512SjkPUXI4CnpOIPujuJX0KHG4y6A0whkne3SxOydOkFBP-O5V/s72-c/a31a5c9c-a779-4403-aebc-07ccdf4b7521.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/05/live_11.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/05/live_11.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content