क्राईमनामा Live : पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन...
क्राईमनामा Live : पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळावा सन २०२२-२३ समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाले.
या प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ विज्ञान साहित्यिक व मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष विनय र र यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे,पंचायत समिती सदस्या सौ.अनघाताई घोडके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहलताई शेळके,गट विकास अधिकारी शरद चंद्र माळी,गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे,बेल्हे बिट विस्तार अधिकारी आशा ताई धांबोरी,पंचायत समिती सदस्य शामराव माळी,सावरगाव बिट विस्तार अधिकारी विष्णू धोंगडे,तितर मॅडम,प्रदीप आहेर,राजू शेठ आहेर,जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष रतिलाल बाबेल,उपाध्यक्ष यशवंत दाते,मुख्याध्यापक संघांचे महेंद्र गणपुले,तबाजी वागदरे,अशोक काकडे,एच पी नरसुडे,तानाजी वामन,रघुनाथ पवार,अशोक शेठ सोनवणे,लहुशेठ गुंजाळ,राजुरी गाव च्या सरपंच सौ.प्रिया ताई हाडवळे,अणे गावच्या सरपंच सौ.प्रियांका ताई दाते,अशोक शेठ घोडके,अशोक शेठ गुंजाळ,रंगनाथ शेठ भांबेरे,दत्तात्रय लामखडे,निलेश लामखडे,चंद्रकांत ढगेबाबाजी शिंदे पांडुरंग गगे,खंडू पाटिल,गोरक्षनाथ शिंदे,एम.डी.पाटिल शिंदे,शाकीर चौगुले,रंगनाथ पाटील औटी,गौरव घंगाळे,आदि मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभ जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद दादा सोनावणे व कुलस्वामिनी पतसंस्थेचे संचालक निलेश शेठ बोरचटे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,सर्व विभागांचे प्राचार्य व विभागप्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक प्रा.रतिलाल बाबेल यांनी तर आभार प्रा.संजय कंधारे यांनी मानले.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण ३४७ प्रकल्प सहभागी झाले होते.
विविध स्पर्धाचे निकाल पुढीलप्रमाणे:
प्रकल्प स्पर्धा:
प्राथमिक गट-६ वी ते ८ वी (बिगर आदिवासी)
प्रथम क्र.-दर्शन लोखंडे(रा.प.सबनिस विद्यामंदिर,नारायणगाव)
उपकरणाचे नाव-ऊर्जा बचत
द्वितीय क्र.-रहांगडाले मेबाधा संजयकुमार(कुकडी व्हॅली पब्लिक स्कुल,येडगाव)
उपकरणाचे नाव-मायक्रोग्रीस प्युरीफिकेशन.
तृतीय क्र.-लोहकरे अभिनंदन भिकाजी(न्यू इंग्लिश स्कुल शिरोली बु.)
उपकरणाचे नाव-स्मार्ट सिक्युरिटी होम
प्राथमिक गट-६ वी ते ८ वी (आदिवासी)
प्रथम क्र.-हांडे राजवीनी सचिन(संत गाडगे महाराज विद्यानिकेतन पिंपळगाव जोगा)
उपकरणाचे नाव-सेव्ह अर्थ सेव्ह मी
द्वितीय क्र.- लांडे अपेक्षा शंकर (शासकीय आश्रमशाळा अजनावळे)
उपकरणाचे नाव-कचरा व्यवस्थापन
प्राथमिक गट ६ वी ते ८ वी (दिव्यांग)
प्रथम क्र.- कसबे चिरायू भरत (सुभाष विद्यामंदिर पिंपळवंडी)
उपकरणाचे नाव-हायड्रोलिक ब्रेक
द्वितीय क्र.-देशपांडे सार्थक विजय (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर)
उपकरणाचे नाव:- बहुउद्देशीय दिवा
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-९ वी ते १२ वी(बिगर आदिवासी)
प्रथम क्र.-शेळके समर्थ विवेक (समर्थ गुरुकुल बेल्हे)
उपकरणाचे नाव-एनर्जी जनरेशन फ्रॉम मोटार कार
द्वितीय क्र.ताजवे समर्थ राजेंद्र (विद्या विकास मंदिर राजुरी)
उपकरणाचे नाव-लाईफ अँड सेव्हिंग बेड
तृतीय क्र.-हांडे अनुराग उल्हास (महालक्ष्मी विद्यालय उंब्रज)
उपकरणाचे नाव-फवारणी यंत्र
माध्य व उच्च माध्यमिक गट-९ वी ते १२ वी (आदिवासी)
प्रथम क्र.:-काळेकर प्रथमेश संतोष (न्यू इंग्लिश स्कूल निमदरी)
उपकरणाचे नाव-बहुउद्देशीय सौर प्रकल्प
द्वितीय क्र.-सदाकाळ अनुप ज्ञानेश्वर (भाऊसाहेब बोरा आणि माळशेज विद्यालय मढ)
उपकरणाचे नाव-स्ट्रीट लाईट
माध्य व उच्च माध्यमिक-गट ९ वी ते १२ वी (दिव्यांग)
प्रथम क्र.-डाडर नीलम विजय (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर)
उपकरणाचे नाव-हायड्रोलिक पावर गेम
प्राथमिक शिक्षक गट
प्रथम क्र.श्रीमती रोकडे ज्योती बन्सी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटे खैरेमळा)
उपकरणाचे नाव-गणित शैक्षणिक साहित्य
द्वितीय क्र.ढवळे निलेश दिगंबर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी)
उपकरणाचे नाव-गणितीय पेटारा
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट
प्रथम क्रमांक:- श्री केंदे ज्ञानेश्वर श्याम
(न्यू इंग्लिश स्कूल निमगिरी )
उपकरणाचे नाव :-हसत खेळत गणित विज्ञान शिक्षण
द्वितीय क्रमांक-श्री बोंबडकार श्रीकांत ओंकार
(श्री गाडगे महाराज विद्यालय,ओतूर )
उपकरणाचे नाव-हरितगृह परिणाम
प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गट
प्रथम क्रमांक-श्री घाडगे चंद्रकांत दादाभाऊ (न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी )
उपकरणाचे नाव-टाकाऊ पासून टिकाऊ उपकरण
द्वितीय क्रमांक-शिंदे संदीप हरिभाऊ
(न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे)
उपकरणाचे नाव-दृष्टी सातत्य
निम्न प्राथमिक गट-१ ली ते ५ वी
प्रथम क्रमांक-सोहम संभाजी बेलकर (सरदार पटेल हायस्कूल अणे)
द्वितीय क्रमांक-तनया श्रीकांत बोबटकर(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ ओतुर)
तृतीय क्रमांक-स्वराज महेश भास्कर (समर्थ गुरुकुल,बेल्हे)
वक्तृत्व स्पर्धा
निम्न प्राथमिक- गट १ ली ते ५ वी
प्रथम क्रमांक-डुकरे नमिता सचिन (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव)
द्वितीय क्रमांक-झंजाळ संस्कृती दिलीप
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव )
तृतीय क्रमांक-आहेर तेजस्विनी तुषार
(समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम बेल्हे )
प्राथमिक गट ६ वी ते ८ वी
प्रथम क्रमांक-भोर स्वराज भरत
(अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव )
द्वितीय क्रमांक-आहेर सार्थक तुषार
(समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम बेल्हे )
तृतीय क्रमांक-सराईकर ओजस्वी आनंद (अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव )
माध्य व उच्च माध्यमिक गट-९ वी ते १२ वी
प्रथम क्रमांक-जाधव वैष्णवी पांडुरंग
(समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे )
द्वितीय क्रमांक-अनुष्का श्रीप्रसाद चिचकर (शंकर आवटे पाटील विद्यालय जुन्नर )
तृतीय क्रमांक-आदित्य पुरुषोत्तम बोराडे (श्री सद्गुरु सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार )
शिक्षक गट प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
प्रथम क्रमांक-श्री भाऊसाहेब खाडे
(चैतन्य विद्यालय ओतूर )
द्वितीय क्रमांक-श्री राजू वामन
(इंगळून)
तृतीय क्रमांक-सौ शितल शिंदे
(समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल बेल्हे )
भित्ती पत्रक (पोस्टर मेकिंग)
प्राथमिक गट ५ वी ते ८ वी
प्रथम क्रमांक-गिरी साई सचिन
(शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर)
द्वितीय क्रमांक-बांगर श्रद्धा मोहन
(मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल बेल्हे)
द्वितीय क्रमांक-कवडे श्रवण तुषार (श्री विघ्नहर विद्यालय ओझर)
तृतीय क्रमांक-कोतवाल आर्या विकास
(श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज)
तृतीय क्रमांक-शितोळे ओम निलेश
(बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे )
माध्य व उच्च माध्यमिक गट-९ वी ते १२ वी
प्रथम क्रमांक-मोमीन आरजू समीर
( समर्थ जुनिअर कॉलेज बेल्हे )
द्वितीय क्रमांक-डुकरे पायल अर्जुन
( समर्थ जुनिअर कॉलेज बेल्हे )
द्वितीय क्रमांक-येंध्ये श्रावणी दत्तात्रय
( विघ्नहर विद्यालय ओझर )
तृतीय क्रमांक-कातोरे निशांत संतोष
(अनंतराव विद्यालय नारायणगाव )
तृतीय क्रमांक-मेहेर गौरी सुमंत
(शंकरराव पट्टे पाटील विद्यालय जुन्नर )
विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-९ वी ते १२ वी
प्रथम क्रमांक-आयुष विकास वीर, श्रीकृष्ण राजेंद्र फलके(चैतन्य विद्यालय ओतूर)
द्वितीय क्रमांक-वैष्णवी विनोद मुंडे,आदिती प्रदीप नलावडे (शिवनेरी विद्यालय धोलवड)
तृतीय क्रमांक-वैष्णवी सतीश लोखंडे, ईशा संदीप शेलार(शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर)
संगणकीय सादरीकरण स्पर्धा प्राथमिक गट-६ ते ८ वी
प्रथम क्रमांक-डोके आर्या पंकज (कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येडगाव)
द्वितीय क्रमांक-आखंडे समृद्धी निलेश (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी)
तृतीय क्रमांक-कडूसकर प्रणव बाबासाहेब (समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल बेल्हे बांगरवाडी)
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट ९ वी ते १२ वी
प्रथम क्रमांक-घोलप स्वराली सुमेधन (गाडगे महाराज विद्यालय ओतूर)
द्वितीय क्रमांक-जाधव वैष्णवी पांडुरंग (समर्थ जुनियर कॉलेज बेल्हे)
तृतीय क्रमांक-तांबे सई अजित (चैतन्य विद्यालय ओतूर)
COMMENTS