क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील सुसंपन्न गाव बोतार्डे या गावाला नेहमीच एक राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, तसेच विविध लोककल...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या
पश्चिम भागातील सुसंपन्न गाव बोतार्डे या गावाला नेहमीच एक राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक,
तसेच विविध लोककल्याणकारी गोष्टींचा वारसा लाभलेला आहे.
या गावची आगामी निवडणूक
2022 होत असून या गावातील वॉर्ड क्रमांक 1 च्या सदस्य पदाच्या दावेदार जयश्री आमले
यांनी त्यांचा जनतेसमोर जाहिरनामा ठेवत असताना लोकांना येणाऱ्या अडचणी प्रामुख्याने
सोडविणार असल्याचे सांगितले.
स्त्रियांच्या जिव्हाळ्याचे
प्रश्न सोडवत असताना महिलांना एकत्र करून हळदी कुंकू तसेच विविध सामाजिक प्रश्नांचे
निराकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गावचा पाणीप्रश्न, गटारीच्या
समस्या, रस्त्याच्या समस्या, सोडविणार असल्याचेदेखील त्यांनी बोलताना सांगितले.
जेष्ठ नागरीक, तरूण
वर्ग तसेच महिला व लहाण बालकांसाठी ज्या ज्या योजना असतील त्या ग्रामपंचायत स्तरावर
सोडवू असे आश्वासन देखील आमले यांनी.
COMMENTS