क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे ( दत्तमंदिर ) श्री दत्तात्रय प्रभू चिंतन सेवा आश्रम येथे आज ७ डिसेंबर २०२२ रो...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे ( दत्तमंदिर ) श्री दत्तात्रय प्रभू चिंतन सेवा आश्रम येथे आज ७ डिसेंबर २०२२ रोजी दत्त जयंती सोहळा साजरा झाला.
दत्तजयंती सोहळ्यानिमित्त सकाळी ५.३० मि. दरम्यान दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.
सकाळी ६ ते ७ देव पूजा करण्यात आली.
त्यानंतर ८ ते ९ वाजताच्या दरम्यान छबीना मिरवणूक वाद्याच्या गजरामध्ये काढण्यात आली.
या कार्यक्रमानंतर दत्तप्रभू आरती व महाप्रसाद देण्यात आला.
COMMENTS