विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व गुरुवर्य रा.प सबनीस विद्यालय नारायणग...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व गुरुवर्य रा.प सबनीस विद्यालय नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय ॲथेलॅटिक्स स्पर्धेचे आयोजन दिनांक ०७, ०८डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. सदर स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या गटात श्री शिव छत्रपती महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
कुशल यादव ५००० मि धावणे -तृतीय
संतोष मोदी ८०० मि धावणे-तृतीय
दिशांत मेहेर ५००० मि धावणे -द्वितीय, ३००० मि धावणे -तृतीय, क्रॉस कंट्री -चतुर्थ
साहिल पटेल ४०० मि धावणे -प्रथम
प्रतिक जाधव १५०० मि धावणे -प्रथम, ८०० मि धावणे -प्रथम, क्रॉस कंट्री -द्वितीय
ओम हेलम थाळी फेक-प्रथम, भाला फेक-तृतीय
सचिन राम उंच उडी -प्रथम, लांब उडी -तृतीय
संग्राम फोडसे क्रॉस कंट्री स्पर्धेत -सातवा
४X४०० मि.रिले व ४x१०० मि.रिले स्पर्धेत दोन्ही संघांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या स्पर्धेत
समिक्षा नवले १०० मि धावणे-प्रथम,२०० मि धावणे-प्रथम, क्रॉस कंट्री-सहावा
सिद्धी मोधे १५०० मि धावणे -प्रथम, ३००० मि धावणे-द्वितीय,क्रॉस कंट्री-चतुर्थ
किर्ती तांबे ४०० मि धावणे-प्रथम, ८००मि धावणे-प्रथम,क्रॉस कंट्री-तृतीय
४X४०० मि रिले प्रथम क्रमांक व ४X१०० मि रिले स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड.संजय शिवाजीराव काळेसाहेब यांनी अभिनंदन केले. तसेच विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व अध्यक्षांचे प्रतिनिधी मा.प्रा.व्ही.बी कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. डी.व्ही.उजगरे, उपप्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे व ज्युनिअर महाविद्यालय उपप्राचार्या श्रीमती पी.एस.लोढा, पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ.ए.के.बढे व प्रा.एम.एस.बोंबले यांचे मार्गदर्शन लाभले
COMMENTS