आरोग्य टिप्स - आजकाल अनेक लोकांना विविध शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचं कारण म्हणजे व्यायाम न करणे आणि चांगला आहार न घेणे. सध्...
आरोग्य
टिप्स - आजकाल अनेक लोकांना विविध शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचं
कारण म्हणजे व्यायाम न करणे आणि चांगला आहार न घेणे. सध्याच्या काळात
हायब्लडप्रेशरचे रूग्ण वाढत आहेत. या आजाराची अशी काही लक्षणे दिसत नाहीत परंतु
जेव्हा तो झाला आहे असं समजतो तेव्हा धक्काच बसतो.
चला
तर मग जाणून घेऊ या आजाराविषयी संपूर्ण माहिती-
– उच्च रक्तदाब असेल तर काय करावे?
– सर्वात
महत्त्वाचं म्हणजे सकस, संतुलित
आहार घ्या आणि मीठाचे सेवन कमी करा. धूम्रपान करत असेल तर ते लगेच थांबवा. शिवाय
घरी नियमितपणे तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करा आणि नियमित तपासणी करा.
– विशेष
म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी दिलेल्या गोळ्यांचे सेवन करा.
– जर
तुमचं पोट खूप वाढलं असेल तर व्यायाम करा. दिवसभर शरीराची हालचाल होत राहिल
याकडेही लक्ष द्या.
COMMENTS