आरोग्य टिप्स : शरीराला पाणी अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणं महत्वाचं आहे. जाणून घ्या कमी प्रमाणात पाणी पिल्याने...
आरोग्य टिप्स : शरीराला पाणी अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणं महत्वाचं आहे. जाणून घ्या कमी प्रमाणात पाणी पिल्याने आरोग्यावर होणारा परिणाम -
वजन-
पाणी कमी पिल्याने वजन वाढू शकते.
अशक्तपणा येतो-
पाणी कमी पिल्याने थकवा येतो. चक्कर येते.
डोकेदुखी ताणतणाव-
पाणी कमी पिल्याने डोकेदुखी, तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात.
चेहरा निस्तेज होतो-
पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. चमक नष्ट होते. चेहरा खराब होतो.
पचनक्रिया बिघडते,शरिरात चरबी साठते-
अन्न पचण्यास अडथळे येतात. मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते. शरीरात टॉक्सिन्सची मात्रा वाढते.
डोळ्यांच्या समस्या-
कमी पाणी पिल्याने डोळेही शुष्क होतात. तसेच डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात.
रक्ताभिसरण-
कमी प्रमाणात पाणी पिल्याने शरिरात रक्ताभिसरण योग्य होत नाही.
डिहायड्रेशन-
पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण कमी होऊ शकते.
COMMENTS