शेतीविषयक : शेतकरी बांधवांनो रब्बी हंगामातील पिक पहाणी सुरू झाली असून सर्व शेतकरी बांधवांना तलाठी कार्यालयाकडून विनंती करण्यात येत आहे की,...
शेतीविषयक : शेतकरी बांधवांनो रब्बी हंगामातील पिक पहाणी सुरू झाली असून सर्व शेतकरी बांधवांना तलाठी कार्यालयाकडून विनंती करण्यात येत आहे की, रब्बी हंगाम पीकपाहणी 2022-2023 सुरु झालेली आहे. ज्यांनी रब्बी मध्ये कांदा, हरभरा, गहु, बाजरी , बटाटे जी काही पीकांची लागवड केलेली असेल त्यांनी शेतात जाऊन मोबाईल वर ई पीकपहानी ऍप व्हर्जन 2 मधुन करून घ्यावी.
अशा प्रकारे करा पिक पहाणी.
प्रथम ई पिक पहाणी व्हर्जन २ डाऊनलोड करा.
त्यानंतर नोंदणीवर जाऊन जिल्हा, तालुका व गाव निवडून खातेदाराचे नाव व गट नंबर निवडा व पिक पहाणी करून घ्या.
COMMENTS