मानसिक तणाव व हार्ट अॅटॅक.... चिंता बडी डाकीण काट कलेजा खाए.. वैद्य बेचारा क्या करे कब तक दवा लगाय... ताण तणावाचे व्यवस्थापन ( स्ट्रेस मॅन...
मानसिक तणाव व हार्ट अॅटॅक....
चिंता बडी डाकीण काट कलेजा खाए..
वैद्य बेचारा क्या करे कब तक दवा लगाय...
ताण तणावाचे व्यवस्थापन ( स्ट्रेस मॅनेजमेंट )
आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांपूर्वी रूदयरोगाचे चिकित्सेमुळे सूत्र दिले आहे.
परिहार्या विशेषण मनसो दुखहेतय
स्ट्रेसमुळे ( मानसिक तणाव ) अनेक विकार होतात हे आता लक्षात आले. पण ते तणाव दूर कसे करायचे हा खरा मुद्दा आहे. नेब्राका विद्यापिठातील एका रूदयरोग तजाने हे फार सोप्या शब्दात कमीत कमी शब्दात मांडले.
पहिले तत्व- क्षुल्लक गोष्टीसाठी निढळाचा घाम गाळू नका. चिडू नका, रागवू नका, तणाव निर्माण करू नका.
दुसरे तत्व- तसे पाहिले तर आयुष्याचे शेवटी सर्वच गोष्टी क्षुल्लक असतात नाही का
मानसिक तणावामुळे शरीरामध्ये होणारे विशिष्ट बदल-
प्रतिकाराची अवस्था-
प्रथमावस्था- धोक्याची अवस्था.
द्वितीयावस्था- प्रतिकाराची अवस्था
तृतीयावस्था- थकल्याची अवस्था.
लेखक डॉ.विशाल आमले ( B.H.M.S ) ( दत्तकृपा हॉस्पिटल जुन्नर )
COMMENTS