आरोग्य टिप्स - अनेक कारणांनी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. काही घरगुती उपायांनी देखील हे डाग घालवता येतात. त्यासाठी महागड्या ट्रीटमेंटची आवश्य...
आरोग्य
टिप्स - अनेक कारणांनी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. काही घरगुती उपायांनी देखील हे
डाग घालवता येतात. त्यासाठी महागड्या ट्रीटमेंटची आवश्यकता नाही. मात्र हे उपाय
नियमितपणे केले पाहिजेत.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी
घरगुती उपाय
1) लिंबू
2) मध
3) चंदन
चंदन
पाण्यात किंवा गुलाबजलमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावा. हा उपाय नियमितपणे
केल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात.
4) बटाटा
बटाट्याच्या
चकत्यांनी हलक्या हातांनी चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
5) कोरफड
कोरफडीचा
रस चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. साधारण अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवून
टाका. त्यानंतर चेहऱ्याला मॉइस्चरायझर लावा. हा उपाय रोज सकाळ-संध्याकाळी करा.
COMMENTS