क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याला आतापर्यंत 15 आमदार लाभले असून त्यांचा कार्यकाल व नावे पुढील प्रमाणे आहेत. १.१९५२ दत्तात्रय ढोबळे २) ...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याला आतापर्यंत 15 आमदार लाभले असून त्यांचा
कार्यकाल व नावे पुढील प्रमाणे आहेत.
१.१९५२
दत्तात्रय ढोबळे
२) १९५७ शिवाजीराव काळे
३)१९६२ विठ्ठलराव नारायणराव आवटे
४)१९६७ डी.आर.काकडे
५)१९७२ श्रीकृष्ण रामजी तांबे- महिला आमदार-लताबाई
तांबे
६)१९७८ कृष्णराव मुंढे
७)१९८० दिलीप ढमढेरे
८)१९८५ वल्लभ बेनके
९)१९९० वल्लभ बेनके
१०)१९९५ बाळासाहेब दांगट
११)१९९९ बाळासाहेब दांगट
१२)२००४ वल्लभ बेनके
१३)२००९ वल्लभ बेनके
१४)२०१४ शरददादा सोनवणे
१५) २०१९ अतुल बेनके.
COMMENTS