क्राईमनामा Live : जांबूत येथे आज सायंकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यामध्ये एका १९ वर्षीय मुलीचा म्रृत्यू झाला. सविस्तर बातमी अशी की, आज सा...
क्राईमनामा Live : जांबूत येथे आज सायंकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यामध्ये एका १९ वर्षीय मुलीचा म्रृत्यू झाला.
सविस्तर बातमी अशी की, आज सायंकाळी जांबूत गावातील पुजा नरवडे हि मुलगी घराच्या ओट्यावर भांडी घासत असताना अचानकपणे वाघ आला आणि पुजाच्या मानेला जबड्यात धरून ऊसाच्या शेतात नेऊन तिला ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच भितीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमुळे नरवडे परिवारावर शोककळा पसरली आहे.
COMMENTS