ल खनौ : सोशल मीडियाचं व्यसन लोकांना काहीही करायला लावू शकतं. अशातच एक भयंकर कृत्य समोर आलं आहे. एका पतीने फेसबुकवरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी...
लखनौ : सोशल मीडियाचं व्यसन लोकांना काहीही करायला लावू शकतं. अशातच एक भयंकर कृत्य समोर आलं आहे. एका पतीने फेसबुकवरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी चक्क पत्नीचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ फेसबुवर शेअर केले.


COMMENTS