मुख्य संपादक:- प्रा.सतिश शिंदे क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील ३३ ग्रामपंचातीच्या निवडणूका काल दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी रविवारी प...
मुख्य संपादक:- प्रा.सतिश शिंदे
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील ३३ ग्रामपंचातीच्या निवडणूका काल दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी रविवारी पार पडल्या.
या निवडणूकांचा निकाल आज दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी जाहिर झाला.
या निवडणूकांच्या निकालात तांबे गावची निवडणूक हि लक्ष्यवेधी ठरली होती, मात्र यात विरोधकांना धूळ चारत
तांबे ग्रामपंचातीवर तांबेश्वर पॅनलचा दणदणीत विजय विजय झालेला आहे. या तांबे गावच्या सरपंचपदी मीराबाई बाबुराव मडके यांची बहुमताने निवड झाली आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत धामणखेलचे सरपंच व ग्रामस्थ यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी जुन्नर येथील कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे उपस्थित होते.
तसेच गुलालाची उधळण करत उमेद्वारांना शुभेच्छा दिल्या.
COMMENTS