दु बई : ( Asia Cup ) अशिया कप स्पर्धेत तरी ( Virat Kohli ) विराट कोहलीचा फॉर्म वापस येणार का नाही अशी अवस्था पहिल्या दोन सामन्यानंतर झाल...
दुबई : (Asia Cup) अशिया कप स्पर्धेत तरी (Virat Kohli)विराट कोहलीचा फॉर्म वापस येणार
का नाही अशी अवस्था पहिल्या दोन सामन्यानंतर झाली होती.
अशी राहिली विराटची फटकेाबाजी
नेहमीप्रमाणे
विराट कोहलीने स्पीचवर टिकून राहण्यासाठी धिम्या गतीने सुरवात केली मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्यांची बॅट अशी तळपली की
गोलंदाजांनी तोंडात बोटे घातली. कारण 32 बॉलमध्ये
अर्धशतक तर 53 बॉलमध्ये त्याने शतक पूर्ण केले. म्हणजे
दुसरे अर्धशतक केवळ 21 बॉलमध्ये
पूर्ण केले होते. सुरवातीला 11 बॉलमध्ये
त्याच्या केवळ 10
धावा होत्या. मात्र, त्यानंतर त्याच्या खेळाची शैलीच बदलली आणि त्याच्या
फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तान समोर धावांचा डोंगर उभा राहिला आहे. आठव्या
ओव्हरमध्ये विराट कोहलीने मोहम्मद नबीच्या ओव्हरमध्ये षटकार लगावला आणि त्यानंतर
त्याची फलंदाजीचा अंदाज बदला होता.
आठव्या ओव्हरलाच मिळाले होते जीवनदान
ज्या
ओव्हरपासून विराट कोहलीने आक्रमक बॅटींगला सुरवात केली. त्याच आठव्या ओव्हरमध्ये
मोहम्मद नबीच्या ओव्हरमध्ये कॅच आऊट करण्याची संधी इब्राहिम जारदान जवळ होती मात्र, सीमारेषावरील कॅच त्याला पकडता आला नाही. त्या ओव्हरमध्ये
अफगाणिस्तान विराट आऊट करण्याची संधीच सोडली नाहीतर पूर्ण सामन्याचेच चित्र बदलून
गेले.
COMMENTS